ज्योतिष व वास्तू तज्ञ म्हणून, प्रसिद्ध असलेल्या प्राची राजाराम यांना त्यांच्या वास्तुं व ज्योतिष कार्याबद्दल नुकताच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयजवळ, मुंबई या ठिकाणी दैनिक मुंबई मित्र या प्रतिथ यश वर्तमानपत्राच्या वतीने, मुंबई आचिव्हर्स एक्सलन्स अवॉर्ड – 2023 ने, हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध संगीतकार दिलीप सेनजी, नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्ष सुंदरी ठाकूर, मुंबई हॉस्पिटलचे सहायक अधिष्ठाता डॉ.अनिल भोसले , माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार अनिल गलगली व मुंबई मित्रचे संपादक, कामगार नेते अभिजीत राणे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला! या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून ज्योतिष व वास्तू तज्ञ प्राची राजाराम यांचे अभिनंदन होत आहे!
Related Articles
Check Also
Close
-
मुंबईमध्ये शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन13 September 2024