भाविका धामापूरकरचे श्रावण सुंदरी स्पर्धेमध्ये पारडे जड, सोशल मीडियावर लाईक्स करण्याचे भाविकाचे आवाहन
पहा भाविका काय म्हणतेय –
यंग स्टार ट्रस्ट पुरस्कृत आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित वामन हरी पेठे वसई-विरार श्रावण सुंदरी २०२३ या स्पर्धेत मी तुमची सर्वांची लाडकी भाविका सचिन धामापुरकर भाग घेत आहे.
पहिल्या फेरीतील मूल्यांकनात सोशल मीडिया लाइक्स याचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वात जास्त लाइक्स मिळणाऱ्या स्पर्धकाचे गुण स्पर्धकाच्या पहिल्या फेरीतील मूल्यांकनात समाविष्ट केले जाणार आहेत.
तरी अपना सर्वाना नम्र विनंती 🙏🏼की आपण आपल्या ओळखीत जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना खालील दिलेली लिंक पाठवून 😊 जास्तीत जास्त लाइक्स 👍🏻 देण्याबाबत सांगावे तुमचे एक लाईक्स मला श्रावण सुंदरी होण्यास मदत करेल.
तरी कृपया🙏🏼 तुमच्या लाडक्या भाविकाला श्रावण सुंदरी बनवण्यासाठी सोशल मीडिया लाइक्स
https://www.instagram.com/p/Cvt6lKgt3RG/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
इन्स्टा व फेसबुक ह्या दोन्ही लिकवर
https://www.facebook.com/100063868696029/posts/pfbid0pcMmm9vKR6f9WY3JQHxvJ9RFq7jgyKGbBx9UhHf8XH2RrHA4LVUeFDeF977oWinMl/?d=w&mibextid=qC1gEa
ह्या लिंक वर किल्क करून 👍🏻 भरघोस लाईक्स नी विजयी करा 🙏🏼 ही नम्र विनंती.