विशेष
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेच्या युवा विभागातर्फे शनिवार दि २ सप्टेंबर २०२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन
अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेच्या युवा विभागातर्फे शनिवार दि २ सप्टेंबर २०२३ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन समाजश्रेष्ठी डॉ.गजानन रत्नपारखी, पदाधिकारी, विश्वस्त, ज्ञाती बंधू भगिनींच्या उपस्थितीत दादर येथील मातृसंस्थेच्या मुख्य कार्यालयात केले आहे. यावेळी भजन, भक्तिगीतांचा संगीत कार्यक्रम संपन्न होईल. तरी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन दैसप सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व युवा विभाग प्रमुख विशाल कडणे यांनी केले आहे.